Sunday, February 12, 2012

विरह

मी का जगतो आहे भावना विकुनी सारे 
दारात तुझ्या विखरलो अपमान  पिउनी सारे 

अतृप्त राहील ह्या जन्मी आपले ते सारे
तुझ्या मनाच्या बाहेर पिईल दुखःचे ते निखारे  

श्वासानाही न  कळले  माझे  ते इशारे  
जगणे म्हणून जगेन आयुष्य दुखीः सारे 

घोळ  मनाचे अन मेळ मनाचे राहतील  असेच  अपुरे
तुझ्याही हृदयाच्या किनारी पेटतील का माझे दुखः सारे 

प्रशांत जगताप 



Poems by Prashant Jagtap

No of Readers

Since 1st Jan,2012

मराठीसूची - Free Marathi Link Sharing

MARATHI MANDALI

”Marathi

Pages

नेत्रस्पंदन

नेत्रस्पंदन || NETRASPANDAN By Prashant Jagtap