Tuesday, February 14, 2012

सगळेच काही असंबद्ध अग्यम्य दिशाहीन

काही खर काही खोट्ट
फेसबुक आयुष्य प्रेम अन ...


आजूबाजूला दोरखंडाचे पाश घट्ट
न संपवता येणारी नकोशी गर्दी तसेच जीवन

खोल खोल रुजत जाणारा काळोख मिट्ट
मेंदूच्या सुरकुत्या अन त्यावर सरपटणारे मन

सगळेच काही असंबद्ध अग्यम्य दिशाहीन
तुझ्या अवती भोवती फेरा घालणारे हरवलेले  देहभान

प्रशांत जगताप 

Poems by Prashant Jagtap

No of Readers

Since 1st Jan,2012

Pages

नेत्रस्पंदन

नेत्रस्पंदन || NETRASPANDAN By Prashant Jagtap