Wednesday, February 29, 2012

'मी'

'मी' भरकटलेला ....दिशाहीन  सरपटलेला
गोंधळलेला .......स्थितप्रज्ञ  तुंबलेला

'मी' न कुठला ....'मी' न कसला
अंतरीचा 'मी' रुसला .....

'मी' ओळखीचा .....'मी' कधीचा
हरवलेला 'मी' तुमचा ......

प्रशांत जगताप 
Poems by Prashant Jagtap

No of Readers

Since 1st Jan,2012

Pages

नेत्रस्पंदन

नेत्रस्पंदन || NETRASPANDAN By Prashant Jagtap